Uncategorized

आज भिमसेना सामजिक संघटनेच्या
महिला विभाग जिल्हाध्यक्षा, सौ. कांचनताई शिरभे व मा. संजय भाऊ रत्नपारखे,

जालना जिल्हाध्यक्ष व महिला विभाग शहर अध्यक्षा सौ. चंदाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला विभाग जालना जिल्हा उपाध्यक्षा
पदी सौ. उषाताई संजय गोरे, व युवती शहराध्यक्षा पदी
सौ. आशाताई डेव्हिड निर्मळ व जालना तालुका अध्यक्षा
पदी सौ. सोनियाताई राजेंद्र इंगळे,
जालना शहरउपाध्यक्षा
सौ. रंजनाताई शेषनारायण सरोदे, तर
चंदनझीरा विभाग प्रमुख पदी शेख रईस यांची नियुक्ती पत्र देऊन स्वागत करण्यात आले व अभिनंदन करतानी
भीमसेन सामाजिक संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष
मा.बाबुराव मस्के
मा. गणेश इंचे.युवा जिलाध्यक्ष
मा.महादेव घुले युवा उपजिल्हाध्यक्ष
मा.शिवाजी इंगळे जिल्हाध्यक्ष कामगार विभाग
मा. प्रकाश येडके जालना जिल्हा अध्यक्ष अपंगत्व विभाग
मा.रामेश्वर अंभोरे युवा शहार अध्यक्ष व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button